छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल पंपाची जागा डेव्हलप करण्याचे सांगत वृद्धेची चाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आली. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिर्झा यास्मिन बेगम मिर्झा बिस्मिल्ला बेग, बिस्मिल्ला बेग कय्यूम बेग राहणार डीलक्स अपार्टमेंट व अजमत बेग कयूम बेग रा.बारापूरला गेट मिलकॉर्नर अशी आरोपींची नावे आहेत.