नांदगाव: साकोरा येथे शेतीचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे एकाची आत्महत्या नांदगाव पोलिसात अकस्मित मृत्यूची नोंद
Nandgaon, Nashik | Sep 14, 2025
साकोरा येथे राहणाऱ्या नंदू वामन अहिरे यांनी शेतीचे पावसामुळे झालेले नुकसान अंगावर झालेले कर्ज यामुळे राहत्या घरी लोखंडी...