आज मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पावन निमित्ताने आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी आदासा येथील श्री गणरायांचे सपत्नीक दर्शन घेतले यावेळी त्यांनी गणरायाच्या चरणी मन पूर्वक प्रार्थना करून सुख शांती व समृद्धीची कामना केली