Public App Logo
“सिकलसेल हा आनुवंशिक रक्ताचा आजार आहे, पण योग्य वेळी तपासणी केली तर तो ओळखता येतो. गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी विवाहपूर्व आणि गर्भधारणेपूर्व सिकलसेल तपासणी करून घ्यावी. - Gondia News