दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५ ला “ श्रमदानातून गावातील लहान मुले,तरुण मंडळी , महिला मंडळी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी श्रमदानातून ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माजी वसुंधरा अभियान अंतर्गत गंगाझरी येथे स्वच्छ सुंदर माझे गाव या अभियानांतर्गत गेल्या 214 आठवड्यापासून लोकसभागातून ग्रामस्वच्छता श्रमदानातून राबविण्यात येत आहे.