धरणगाव तालुक्यातील चांदसर गावातून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना गुरूवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.