पारशिवनी: कन्हाननदी पिपरी घाटावरून रेतीचोरून बो-या मध्ये भरून दुचाकीने अवैद्य रेती वाहतुक करताना पकडले. कन्हानपोलिसांची कार्यवाही.
कन्हान पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेडकर चौक येथे कन्हान नदी पिपरी घाटा वरून रेती चोरून बो-या मध्ये भरून दुचाकीने अवैद्य रेती वाहतुक करताना पकडले. कन्हान वाहतुक पोलिसांची कार्यवाही.