सातारा: तीन वर्षापासून फरार असलेल्या सराईत आरोपीला कोडोली येथून सातारा शहर पोलिसांनी केले जेरबंद
Satara, Satara | Nov 28, 2025 सातारा तालुका पोलीस ठाण्यात घरबोडीच्या गुन्ह्यात गेल्या तीन वर्षापासून फरार असलेला मयूर शहादा भोसले वय 25 राहणार आसगाव हा कोडोली परिसरात येणार असल्याची माहिती सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीपी बदकास मिळाले होते पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या शिवसेनेनुसार डीपी बदकाने कारवाई करत त्यास ताब्यात घेतले त्याच्याकडे महागडे मोबाईल आणि महागड्या स्पोर्ट बाईक घालून आले असून त्याची चौकशी सातारा शहर पोलीस करत आहे.