वाशिम : कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी.. वाशिम जिल्ह्यातील कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मोठ्या प्रमाणात सोयाबीन विक्री साठी आले होते यावेळी सोयाबीनच्या भावावरून व्यापारी आणि शेतकऱ्यांत सुरुवातीला शाब्दिक वाद झाला मात्र काहीच वेळात क्षणांत याचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे बाजार समितीत एकच