कोपरगाव: डाऊच येथील उंबरी नाल्यावरील अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख पटली, नवऱ्याने गळा दाबून संपविले पत्नीला, पतीस अटक
Kopargaon, Ahmednagar | Aug 12, 2025
दि. ८ ऑगस्ट रोजी दुपारी कोपरगाव शहरातील डाऊच भागातील उंबरी नाल्याकाठावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह...