भडगाव: भडगांव नगरपरिषदेची रणधुमाळी सुरु झाली असून पेठ भागातील वरची पेठ व खालची पेठ भागात शिवसेनेचा प्रचार सुरु,
भडगांव नगरपरिषदेची रणधुमाळी सुरु झाली असून आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता भडगाव शहरातील खालची पेठ व वरची पेठ भागात भडगाव नगर परिषदेच्या लोकनियुक नगराध्यक्षा पदाच्या शिवसेनेच्या उमेदवार रेखाताई जहांगीर मालचे तसेच प्रभाग क्रमांक 1 व 2 चे नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांसाठी प्रचाराची सुरुवात पाचोरा भडगाव मतदार संघांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आदेशाने ढोल ताशांच्या गजरात मारुती मंदिरात नारळ वाढवून उत्साहात करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रचारार्थ माजी नागराध्यक्ष शशीका