जळकोट: माळ हिप्परगा येथे कुलूप लावण्याच्या कारणावरून एकास मारहाण.. दोघाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Jalkot, Latur | Nov 15, 2025 तुम्ही इसेन्स रिनेक्लबल कंपनीला कसे काय कुलूप लावता या कारणावरून लाथा बुक्क्यांनी तसेच डोक्यात मारून जखमी करून धमकी दिल्याची घटना माळ हिप्परगा येथे घडली याबाबत दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे