सेनगाव: बरडा पिंपरी परिसरात पावसाचा हाहाकार,महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा,तीन भाविक अडकले
Sengaon, Hingoli | Jul 22, 2025
सेनगांव तालुक्यातील बरडा पिंपरी परिसरामध्ये रात्रीपासून ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असल्यामुळे पावसाचा हाहाकार निर्माण झाला...