सिल्लोड: सिल्लोड नगरपरिषद नगराध्यक्ष व नगरसेवक बनण्याचे अनेकाचे सपने राहणार अपूर्ण एकही अर्ज आत्तापर्यंत दाखल नाही
आज दिनांक 13 नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजून 30 मिनिटांनी निवडणूक अधिकारी निलेश अपार यांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की शेवटचे दोन दिवस बाकी आहे मात्र आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक पदासाठी एकही फॉर्म आलेले नाही आता शेवटचे दोन दिवस बाकी आहे मात्र आता अनेकांचे नगराध्यक्ष बनण्याचे व नगरसेवक बनण्याचे सपने अधुरी राहते का असा प्रश्न निर्माण झाला आहे