एरंडोल: भवाळी गावात कत्तलीच्या उद्देशातून बांधून ठेवलेले नऊ वासरू गोवंश पकडले, मेहूणबारे पोलिसात एका विरुद्ध गुन्हा दाखल
भवाळी या गावात बशीर खान समशेर खान पठाण याने कत्तलीचे उद्देशातून ९ गोवंश वासरू बांधून ठेवले होते.२२ हजार रुपये किमतीचे हे वासरू पोलिसांनी तेथे जाऊन जप्त केले आणि त्यांची सुटका केली व या प्रकरणी पठाण यांच्याविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.