जालना: जालना जिल्ह्यात प्लाझमा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरण्यास निर्बंध; अप्पर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी
Jalna, Jalna | Aug 26, 2025
जालना जिल्ह्यात व शहरात दि. 6 सप्टेंबर, 2025 रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या विसर्जन मिरवणूक प्रसंगी विविध...