धामणगाव रेल्वे: देवगाव-उसळगव्हाण रोडवर दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एक युवक जखमी
Dhamangaon Railway, Amravati | May 27, 2025
दुचाकी वाहनाला एका अज्ञात चार चाकी वाहनाने धडक दिल्याने एक युवक जखमी झाला .शेखर अशोक चौधरी वय वर्ष 26 हा देवगाव वरून...