जालना: आज दिनांक २०/०२/२०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पाटोदा तालुका मंठा जिल्हा जालना येथे डॉ. जी एम कुडलीकर जिल्हा क्षयरोग अधिकारी जालना यांनी भेट देऊन क्षयरोगाबाबत सविस्तर कार्यक्रमाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.