मुंबई येथील पोलीस अभिलेखावरील आरोपी व त्याचे नऊ साथीदार यांच्याकडून, 5 लाख रुपये किमतीचा कोकण सदृश्य अमली पदार्थ, तसेच चार चाकी वाहन व मोबाईल हँडसेट असा मिळून एकूण 42 लाख 85 हजार रुपयेचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पाचगणी पोलीस ठाणे यांनी जप्त केला आहे, याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आज बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाचगणी येथील घाटाई मंदिराजवळ संशयित हा त्याच्या जवळील, कोकण हा अमली पदार्थ घेऊन फिरत होता.