कापूस खरेदी केंद्र समोरील उमरी रोडवर भोकर येथे दि १९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास यातील मयत सुनील राठोड व 24 वर्ष हा त्याच्या जवळील मोटरसायकल क्रमांक एचआर ०१ यु ८५०० वर बसून बोळसा ते आमदरी येथे सासरवाडीला जात असताना यातील लोडिंग ऑटो (छोटा हत्ती) क्रं एमएच 26 सीएच 2476 चे चालकाने आपले वाहन हायगय व निष्काजीपणे भरधाव वेगात चालवून मयताचे मोटरसायकलला जोराची धडक दिल्यामुळे रोडवर पडून त्याचे धोक्यात गंभीर मार लागून मरण पावला सदरात ॲटो चालक मरणास कारणीभूत झाला.