नरखेड: खरसोली येथे परमात्मा एक सेवक विभागाच्या 42 दिवसांच्या अखंड हवन कार्याची पवित्र सांगता
Narkhed, Nagpur | Sep 14, 2025 नरखेड तालुक्यातील खरसोली येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 42 दिवसांच्या अखंड हवन कार्याचा समाप्ती सोहळा अत्यंत भक्ती भावाने आणि उत्साहाने संपन्न झाला या कार्यक्रमाला आमदार चरण सिंग ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान त्यांनी भक्तांशी संवाद साधला. यावेळी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते अनेक सेवक सेविका या कार्यक्रमाला उपस्थित होत्या