11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त सर्वात जास्त कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र व उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा मा. जिल्हा अधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या हस्ते सत्कार .
iechealthjalgaon

2.5k views | Jalgaon, Maharashtra | Jul 12, 2025