जाफराबाद: चोरीच्या मोटरसायकली वापरणारे 2जण जाफराबाद पोलिसांनी रेस्ट हाऊस परिसरात घेतले ताब्यात,1लाखाचा मध्यमाल जप्त
Jafferabad, Jalna | Aug 22, 2025
आज दि.22 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद पोलिसांनी रेस्ट हाऊस परिसरामध्ये...