धुळे: आश्रमशाळा, मदरशांमध्ये गोवर-रुबेला लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवा; जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांचे निर्देश
Dhule, Dhule | Sep 3, 2025
धुळे जिल्ह्यात १५ ते ३० सप्टेंबर २०२५ दरम्यान सर्व आश्रमशाळा व मदरशांमध्ये ५ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी...