गोंदिया: जिल्ह्यातील वाहन चालकांना वीस वर्षे जुनी गाडी चालवता येणार; दुप्पट शुल्क लागणार
Gondiya, Gondia | Sep 14, 2025 केंद्र सरकारने कार आणि मोटारसायकल चालकांना मोठा दिलासा दिला आहे. आता तुम्हाला तुमचे २० वर्षे जुने वाहन चालवता येणार आहे. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यातील नियमांमध्ये बदल करुन जुन्या वाहनांचे वय वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया.