कळमनूरी: कळमनुरी तालुक्यात दुचाकी चोरीचे सूत्र सुरूच, जांब येथून एक दुचाकी गेली चोरीला ,पोलिसात गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे अंतर्गत आखाडा बाळापूरचा डोंगरकडा वारंगा फाटा कामठा फाटा जवळा पांचाळ या गावात ताज्या चोरीच्या घटना घडल्या असतानाच जांब या गावातील सोनाजी तुकाराम टार्फे यांनी आपली चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी उभी करून ठेवलेली चोरट्याने पळविली आहे .याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे .