आज शनिवार दिनांक 10 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापूर वैजापूर रोड मांजरी पाटी येथे भीषण अपघात घडला या अपघातात जाणारे चालक व महिला अपघातात जखमी झाली तरी सदरील अपघात बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती अपघात घडल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका चालकांनी सदरील ठिकाणी येऊन रुग्णांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले अशी माहिती आज 10 जानेवारी रोजी रात्री सात वाजता माध्यमांना देण्यात आली