कोरपना: बीबी ग्रामपंचायत राबविला निराधार व घरकुल लाभार्थी संवाद कार्यक्रम
कोरपणा तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे 19 ऑक्टोबर रोज रविवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात ग्रामपंचायत क्षेत्रातील निराधार अपंग वृद्ध विधवा अनुदानापासून वंचित लाभार्थ्यांना एकत्र बोलवण्यात आले होते कार्यक्रमात ग्रामपंचायतचे उपसरपंच आशिष देरकर यांनी सांगितले की शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजेत यासाठी पारदर्शकता आणि संवाद आवश्यक आहेत असे मत व्यक्त केले