शिरपूर: तालुक्यातील आढे शिवारात शेतात वीज वीज पडून शेतकऱ्यांच्या मृत्यू,खरीप हंगामाच्या मशागती दरम्यान अंगावर वीज कोसळली
Shirpur, Dhule | Jun 13, 2025
खरीप हंगामासाठी शेतात मशागत करत असलेल्या तालुक्यातील एका 60 वर्षीय शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू...