कळवण: बेज फाट्याजवळ दोन लहान मुले चुकलेत त्यांना सामाजिक कार्यकर्ते रामा पाटील यांनी कळवण पोलीसांच्या दिले ताब्यात
Kalwan, Nashik | Nov 2, 2025 कळवण तालुक्यातील बेज फाट्याजवळ दोन लहान मुले रडत असताना सामाजिक कार्यकर्ते रामा पाटील यांनी पाहिल्यानंतर त्यांची विचारपूस केले व त्यांना कळवण पोलीस स्टेशनला आणले असताना त्यांना नाव गाव सांगता येत नव्हते स्वतःचे नाव सांगायचे परंतु गावाचे नाव त्यांना सांगता न आल्यामुळे त्यांना कळवण पोलीस स्टेशनला नेऊन पोलिसांनी संपर्क करून त्यांच्या पालकांकडे जमा करावेत अशी विनंती केली, नंतर सदर मुलांना कोणी ओळखत असल्यास त्यांनी कळवण पोलीस स्टेशनची संपर्क साधण्याचे आवाहन कळवण पोलिसांनी केले आहे.