16 जून 2023 ला सकाळी दहा वाजताच्या सुमारास पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपी अंकित सेलोकर यांनी प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचे अपहरण केले आणि नंतर तिचे लैंगिक शोषण करत तिला गर्भवती केले याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
नागपूर ग्रामीण: हुडकेश्वर हद्दीतील अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले अपहरण, लैंगिक शोषण करत केले गर्भवती,आरोपीला सश्रम करावास - Nagpur Rural News