कळमनूरी: कळमनुरी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना वसमत येथे आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
कळमनुरी शहरातील अनेकांच्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध पदावर नियुक्ती करण्यात आल्या आहेत,त्या पदाधिकाऱ्यांना आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी वसमत येथील शासकीय विश्रामगृहावर वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.