श्री हर्षी पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 14 मार्च रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धची गुन्हे करणारे मालमत्तेविरुद्धची गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार यांची आरोपी परीट घेण्यात आली कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत 35 घेण्यात आली