कळवण: नांदुरी घाटात भाविकाच्या वाहनाला अपघात एक ठार दहा जखमी वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार
Kalwan, Nashik | Sep 21, 2025 साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावरील नांदुरी घाटामध्ये ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकाच्या गाडीला अपघात झाला आहे . सदर अपघातामध्ये एक भाविक ठार झाला असून दहा भाविकांवरती वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे .