यवतमाळ: बसस्थानक परिसरातून प्रवासी महिलेच्या पर्स मधून दागिने लंपास, अवधुतवाडी पोलिसात तक्रार दाखल
Yavatmal, Yavatmal | Aug 31, 2025
बस मध्ये चढणाऱ्या पोलीस कर्मचारी रणखांब यांच्या पत्नीच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत तब्बल साडेसात...