धुळे: धुळ्यात चोरट्यांचे पोलिसांना आव्हान? साक्रीरोड परिसरात एकाच रात्री दोन मंदिरांना लक्ष्य करत दानपेट्या फोडल्या
Dhule, Dhule | Sep 3, 2025
धुळे शहरातील साक्री रोडवरील जनरल अरुणकुमार वैद्य नगरात चोरट्यांनी दोन मंदिरांना लक्ष्य करून दानपेट्या फोडत १५ ते २० हजार...