कोरची: कोरची तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करीत सरसकट एकरी ५० हजाराची मदत द्या, कांग्रेस शिष्टमंडळाचे निवेदन
तालूक्यात गरज नसताना सुरू मुसळधार पावसामुळे धान पीकाचे अतोनात नूकसान होत शेतकरी हवालदिल झाला आहे. हाता तोंडाशी आलेला पीक हिरावला जात असल्याचे दूख पचवनार्या शेतकर्याना शाशनाचा वतीने धिर देत तालुका ओला दूष्काळ जाहिर करावा व सरसकट एकरी ५० हजाराची मदत घोषित करावी अशी मागणी आज दि ७ आक्टोबंर मंगळवार रोजी दूपारी २ वाजता कोरची तालुका कांग्रेस पक्षाचा वतीने तहसीलदार कोरची यांचा मार्फत शाशनाकडे करण्यात आली आहे.