Live.. BREAKING 🔰 आज दिनांक १२ डिसेंबर २०२५ शुक्रवार रोजी आत्ताच काही वेळापूर्वी संध्याकाळी सुमारे ६ वाजता प्राप्त माहीती नुसार कारंजा मंगरूळपीर रोडवर अपघात झाल्याची माहिती प्रहारचे कर्तव्य सेवक महेश राऊत व गजानन करडे यांनी तात्काळ माहिती श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना तात्काळ दिली. त्यांनी तात्काळ समृद्धी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अजय घोडेस्वार हे घटनास्थळी रवाना झाले.