यवतमाळ: मंगरूळ येथे मालवाहू वाहनाची म्हशीला धडक,वाहन चालकाविरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Sep 12, 2025
फिर्यादी विजय विठ्ठलराव बेदेकर यांच्या तक्रारीनुसार नऊ सप्टेंबरला एमएच 49 बी झेड 3260 या क्रमांकाच्या लेलँड मालवाहू वाहन...