पालघर: वसईतील जमीनवादाचे प्रकरण हाताळताना गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीश राणे निलंबित
Palghar, Palghar | Aug 23, 2025
वसईतील पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. व्यावसायिकावर खोटा गुन्हा दाखल करून त्याच्या...