सोनपेठ: थड्डी पिंपळगाव येथे पुरात अडकलेल्या नागरिकांची एनडीआरएफच्या पथकाने केली सुटका
सोनपेठ तालुक्यातील थड्डी पिंपळगाव येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना आज दिनांक 24 रोजी सकाळी अकरा वाजता एनडीआरएफच्या पथकाने सुरक्षीत बाहेर काढले.तहसीलदार सुनिल कावरखे यांच्यासह अन्य अधिकारी एनटडीआरएफची तुकडी दाखल झाली आहे.