चंद्रपूर पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या बांधकाम कार्यांचा शिपारंभ आज 28 नोव्हेंबर रोज शुक्रवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान भूमिपूजन करून देण्यात आलेत पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांच्या उपस्थितीत माजी अध्यक्ष सुनील देशपांडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेत यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते