कन्नड: सामाजिक कार्यकर्ते गजानन गवळी यांनी सर्व पक्षांच्या दिवाळी शुभेच्छांचा केला तिरस्कार, व्हिडिओ व्हायरल
सामाजिक कार्यकर्ते गजानन गवळी यांनी आज दि एकवीस ऑक्टोबर रोजी सांयकाळी सहा वाजता एका व्हिडिओच्या माध्यमाने सर्व पक्षांच्या दिवाळी शुभेच्छांचा तिरस्कार करत त्यांनी सांगितले की, जनतेच्या समस्या सुटत नाहीत.नेते फक्त शुभेच्छा देण्यात व्यस्त आहेत.गवळी म्हणाले, शुभेच्छांपेक्षा कृती महत्त्वाची आहे.