अंजनगाव सुर्जी: बुधवारा सुर्जी येथील पिण्याच्या पाण्यात निघाले नारू सदृष्य किडे;नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Anjangaon Surji, Amravati | Jul 21, 2025
अंजनगाव सुर्जी शहरातील बुधवारा सुर्जी येथील पिण्याच्या पाण्यात आज सकाळी १० वाजता नारू सदृष्य किडे निघाल्याने...