मंगळवेढा: तळसंगी येथून ४३ हजार किंमतीची ३ जनावरे चोरीला, अज्ञात चोरट्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Mangalvedhe, Solapur | Sep 2, 2025
तळसंगी शिवारात पत्राशेडमध्ये बांधलेल्या दोन गायी व एका खोंडाची एकूण ४३ हजार रुपये किंमतीची जनावरे अज्ञात चोरट्याने चोरुन...