कळमेश्वर: कळमेश्वर बाजार चौक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आले पथसंचलन
आज शनिवार दिनांक 11 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कमिशन बाजार चौक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक तालुक्यात हा उत्सव साजरा केला जात आहे या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते