उमरखेड: बाळदी तांडा येथील सार्वजनिक स्मशानभूमीत दहन शेड बांधकाम त्वरित चालू करा; प्रहार पक्षाचा उपोषणाचा इशारा
Umarkhed, Yavatmal | Aug 4, 2025
उमरखेड तालुक्यातील बाळदी गावात प्रेताला अग्नी देण्यासाठी सार्वजनिक स्मशानभूमीत दहन शेड नसल्यामुळे प्रहार जनशक्ती...