कोराडी येथील पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पक्ष कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद राऊत यांच्या नेतृत्वाखाली उमरेड चे प्रमोद घरडे व त्यांचे कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या गळ्यात पक्षाचे दुप्पट ते घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.