सिल्लोड: उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय समोर पोलिसांच्या आश्वासन नंतर आमरण उपोषण मागे
आज दिनांक 17 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमाने मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहर ग्रामीण भागामध्ये सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे व शहर प्रमुख यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय समोर अमरन उपोषण सुरू केले होते मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी व सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी अवैध धंदे बंद करू असे आश्वासन दिले यानंतर भाजपा पदाधिकारी यांनी आपले उपोषण आज रोजी मागे घेतले आहेत