वाशिम: जिल्हा न्यायालयाने फेटाळलेल्या अर्जाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार - शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी
Washim, Washim | Nov 27, 2025 वाशिम नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल केंदळे हे शासकीय कंत्राटदार असल्याबद्दल्याने उमेदवारी अर्ज नामंजूर करण्याची विनंती जिल्हा न्यायालयाने फेटाळली असली तरी त्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येईल अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पाच वाजता दिली